STORYMIRROR

अkshay Mulge

Romance Tragedy

4  

अkshay Mulge

Romance Tragedy

प्रेमाचा खेळ

प्रेमाचा खेळ

1 min
330

नजरांनी नजरेचा शोध घेतला

भिडूनी एकमेकांस नजर

दोघांच्याही माना खाली वळल्या

न ती बोलली काही

न तो बोलला काही

"प्रेमाचा" हा खेळ

सुरू होण्याआधीचच "संपला".....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance