STORYMIRROR

Pradnya Shewdikar

Romance

3  

Pradnya Shewdikar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
146

नकळत जडतं ते प्रेम 

आपोआप टिकतं ते प्रेम 


सहवास मागतं ते प्रेम 

जिद्दि बनतं ते प्रेम 


हळवं होतं ते प्रेम 

डोळे भरुन आणतं ते प्रेम 


त्याच्यासाठी सुख मागतं ते प्रेम 

आनंद त्यात शोधतं स्वताहाचा ते प्रेम 


व्यक्त व्हायला आतुरतं ते प्रेम 

समर्पण शिकवतं ते प्रेम 


भाग्याने लाभतं हे प्रेम 

जगणं सुंदर बनवतं हे प्रेम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Pradnya Shewdikar

Similar marathi poem from Romance