STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

1  

Jaishree Ingle

Tragedy

पहाट

पहाट

1 min
214

उडत्या कबुतरा सारखी 

तूझ्या प्रेमाची वाट 

माझ्या काळजात उसळली 

तूझ्या दग्याची लाट 

हया वेड्या जीवाने खूप 

त्रास सहन केला 

उजाडेना का

दुखाची पहाट....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy