STORYMIRROR

Satish Gomane

Romance

4  

Satish Gomane

Romance

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

1 min
473

मी थेंब त्या पावसाचा 

खुप दुरुन मी यावे 

हसणाऱ्या तुझ्या गालांवर

स्वतः हासत निजावे 

मी झुळुक ती वाऱ्याची 

तुझ्या समीप यावे 

न सांगताच हळुवारसे 

स्पर्शुनी तुला मी जावे 

मी मोहणारा गंध तो 

तुला हवे हवेसे वाटावे 

हृदयाला चालू ठेवणारा 

मी श्वास बनून रहावे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance