STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

नारे आहे...

नारे आहे...

1 min
269

माझा श्वास तुझ्या नावावर 

विश्वास नाही तुझ्या गावावर 

माझ्या मुखाने निघतात सतत 

तुझ्या प्रेमाचे नारे आहे....


धन दौलत खूप माझ्याकडे 

मागतो भीक तुझ्याकडे 

तुझ्याविना ना कुठले माझे

स्वप्न खरे आहे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance