STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

मरतं

मरतं

1 min
268

डोळ्यातून पाणी येतं

माझं मन क्षण क्षण मरतं....


ये देवा देऊ नको सजा 

माझं प्रेम करू नको वजा 

माझ्या प्रेमाचं ना गणित सुटतं...


माझं मन वेडं आहे 

आवडलं तिचं खेडं आहे 

ती माझी मी तिचा जग बोलतं...


ती माझ्या प्रेमाची बाहुली 

कुठे दिसेना तिची सावली 

प्रेम आज प्रेमाचं ऋण मागतं....


माझ्या ओठांवर तिचं मीत

कागदावर उतरू लागले गीत

आठवणीत मन खण खण रडतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy