STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Inspirational

3  

Ramkrishna Nagargoje

Inspirational

मृद्गंध पावसाचा

मृद्गंध पावसाचा

1 min
188

मृद्गंध पावसाचा,

पाना फुलात आला.

मातीत मिसळून,

आनंद त्याने दिला.१


मृद्गंध पावसाचा,

वृक्षावर चढला.

वेली फूंलाच्या,

रंगरंगात बसला . २


मृद्गंध पावसाचा,

कसा कोठून आला,

सुगंध घेतला परी,

नाही नाही दिसला.३


मृद्गंध पावसाचा,

नदीला आला,

पूर येऊन नदीला,

दोन्ही तीरावर वाहिला.४


मृद्गंध पावसाचा,

ढगात बघा आला,

अवनी भोवती सारा,

गंध सुगंध झाला .   ५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational