Mayur Kamble
Classics
भरभरुन लिहायचे दिवस
सरले असावेत बहुदा.
आताशा शब्दांनीही
शिस्त सोडली आहे...
मनस्वी
वाईटा च्या विरोधात लढण्या स्वातंत्र्याचा धडा शिकवला. वाईटा च्या विरोधात लढण्या स्वातंत्र्याचा धडा शिकवला.
स्त्री आहे म्हणून I सहन करती ॥ सारे ते सोसती | संसारात ॥ स्त्री आहे म्हणून I सहन करती ॥ सारे ते सोसती | संसारात ॥
आतुरले मन माझे पाहण्यास स्वरूप आतुरले मन माझे पाहण्यास स्वरूप
मनसोक्त डुंबतात रसिक येथे, जायचंय मला गावी कवितेच्या मनसोक्त डुंबतात रसिक येथे, जायचंय मला गावी कवितेच्या
बघू कशाला विहीर खोदली कोणी । बघू कशाला विहीर खोदली कोणी ।
दिसते मज बगळ्यांची माळ दिसते मज बगळ्यांची माळ
सुविचारांचा सुगंध देतात सुविचारांचा सुगंध देतात
असेच राहू दे माझ्या अंगणी असेच राहू दे माझ्या अंगणी
रवी उभा दरबारी आसमंत रवी उभा दरबारी आसमंत
मुलगी वाचवून द्या मानवजातीला आधार मुलगी वाचवून द्या मानवजातीला आधार
अवतरले या कलीयुगी साक्षात श्रीहरी येऊनी केले वास्तव्य चंद्रभागेच्या तीरी पुंडलिकासाठी ठेवूनी हात... अवतरले या कलीयुगी साक्षात श्रीहरी येऊनी केले वास्तव्य चंद्रभागेच्या तीरी पुं...
आले गजानन, रुप मनोहर येतसे दाटून, भक्तीस बहर विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा भक्ती पारखूनी, तूच पावणा... आले गजानन, रुप मनोहर येतसे दाटून, भक्तीस बहर विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा भक्त...
याहून जगीच्याही अंती नसे तुजसम मज सोबती याहून जगीच्याही अंती नसे तुजसम मज सोबती
जिवंतपणी दिसणारं देवाचं रूप आई, आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन आई जिवंतपणी दिसणारं देवाचं रूप आई, आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन आई
वसंत बहरे पालवी चैत्राची, शांत ती होतसे आस या मनाची वसंत बहरे पालवी चैत्राची, शांत ती होतसे आस या मनाची
आईच्या पदराशी ओळख माझी खूप जुनी आईच्या पदराशी ओळख माझी खूप जुनी
तुला पाहताना सख्या स्वप्न माझे बहरून यावे तुला पाहताना सख्या स्वप्न माझे बहरून यावे
भाग्य खुलते भाळीचे तव कृपा लाभता क्षणार्धात....! भाग्य खुलते भाळीचे तव कृपा लाभता क्षणार्धात....!
क्षितिजा पल्याड असतं ते जग आपल काळोखीच धुक सहज सरत बाजुस क्षितिजा पल्याड असतं ते जग आपल काळोखीच धुक सहज सरत बाजुस
माझिया जीवाला । एकच ध्यास । माझिया जीवाला । एकच ध्यास ।