STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance

2  

NIKHITA DAKHORE

Romance

मी आहे स्पंदनात

मी आहे स्पंदनात

1 min
155

शोधू नको रे मला 

त्या गात्र चांदण्यात...

डोळे मिटून आवाज 

तर दे मला

आहे मी तुझ्या स्पंदनात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance