खरं काय ते सांगशील का
खरं काय ते सांगशील का
काय खरं ते
सांगशील का ।
मनात काय ते
बोलशील का ।
वाट तुझी बघतो
परत तू येशील का ।
तुझ्याविना व्यर्थ सारे
जागा ती भरशील का ।
अंतरात ओढ आता
स्वप्नपूर्ती करशील का ।
जीवनाच्या वाटेवर
साथ तू देशील का ।

