STORYMIRROR

Gunratan Gangurde

Romance

3  

Gunratan Gangurde

Romance

खोल अंतरंगातून आहे मी

खोल अंतरंगातून आहे मी

1 min
13.5K


तुझ्या पाऊल खुणांवर

अजूनही थांबून आहे मी

मागे वळून पाहता नयनी दिसलो नाही

तरी खोल अंतरंगातून आहे मी

आठवशील भूतकाळ रुसण्याचा

एक दोन क्षण प्रेमाचे हुकतील

स्पदनि चाहूल माझी लागता

काळजाचे दोन ठोके चुकतील..

आठवण येता माझी जाशील ज्या काठावर

त्या डोहाच्या तरंगातुनी आहे मी..

मागे वळून पाहता नयनी दिसलो नाही

तरी खोल अंतरंगातून  आहे मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance