STORYMIRROR

Swati Kanitkar

Fantasy

3  

Swati Kanitkar

Fantasy

केळफुल

केळफुल

1 min
190

मला घरासमोरच्या अंगणात एक केळीचे झाड दिसले

मला घरासमोरच्या अंगणात एक केळीचे झाड दिसले

त्याच्या एका फांदीला लगडले होते एक केळफूल

केळफूलाच्या वरती होते अनेक पेर

त्या प्रत्येक पेरात देवाने ठेवले होते सूर्याच्या प्रकाशा सारखे मोतीच मोती

त्याच्या एका फांदीला लगडले होते एक केळफूल

किती देवाची ही किमया आहे पहा

किती देवाची ही किमया आहे पहा

त्या पेराच्या एकेक खळग्यात देवानै ठेवली होती मोत्यांची माळ

त्या पेरातुन उगवली अनेक केळी

एक केळं, दोन केळी, तीन केळी, चार केळी

असे केळ्याचे लगडच्या लगड आले होते

त्याच्या एका फांदीला लगडले होते एक केळफूल

देवाची ही करणी अशी कशी झाली

देवाची ही करणी अशी कशी झाली

की केळफुलातुन जन्माला आली केळीच केळी

केळीच्या पानांवर दवाचे थेंब पडले

की सुर्याच्या सोनेरी किरणांचा दडली होती केळी

त्याच्या एका फांदीला लगडले होते एक केळफूल

केळफुलांची पाने एखाद्या हाताच्या पंजासारखी

केळफुलांची पाने एखाद्या हाताच्या पंजासारखी

ते एकेक पान गळून पडले की निघतात अनेक केळी

प्रत्येक पानाच्या आत देवाने ठेवला आहे एक घड

जादूची कांडी फिरवावी तसे येतात केळ्यांचे अनेक घड

त्याच्या एका फांदीला लगडले होते एक केळफूलात 

Rate this content
Log in

More marathi poem from Swati Kanitkar

Similar marathi poem from Fantasy