STORYMIRROR

Shubham mohurle

Romance

4  

Shubham mohurle

Romance

काळीज

काळीज

1 min
1.2K

तुझ्या काळजावर कोरलेला घाव,

माझ्या मनावर कोरला गेला,

तुझ्यासाठी सर्व होत,

या जीवनावर वळवल्या गेला,


सांग कशी आता तू,

दिलाने दिल देऊन तरी बघ,

बघ रानीसारख ठेवीन मी तुला,

माझ्या काळजात तुझ काळीज तर ठेऊन बघ,,,,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance