STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance Action

2  

Sanjay Ronghe

Romance Action

जगण्याचा तोच आधार

जगण्याचा तोच आधार

1 min
73

आज प्रेमाला कशी

आली किती बहार ।


स्वारी निघाली बघा

शब्दावर होऊनि स्वार ।


दरवळला सुगन्ध तयाचा

पोचला अटकेच्या पार ।


पेलवेना आज मजला

वाटे अंतरात भार ।


वर्णन त्याचे मी करू कसे

हृदयाचा त्यास आकार ।


स्पंदने झाली बेधुंद

श्वासांचा तो स्वीकार ।


क्षण क्षण जगतो मी

जगण्याचा तोच आधार ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance