STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

हाक साजनाची......

हाक साजनाची......

1 min
310

गुंजन प्रेमाची ऐक प्रिये

साद वेडया मनाची ऐक प्रिये

काळीज ठोक्याचे सूर लागतांना

स्पंदने ह्रदयाची ऐक प्रिये

दुरावा हा नकोसा आता

जवळी ये अशी तू करमेना

मला तुजवीण गं !!

हाक साजनाची ऐक प्रिये


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance