STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

गोड हसते...

गोड हसते...

1 min
200

मुलींमध्ये तू सगळ्यात भारी 

तुझ्यापुढे माझी स्वप्न सारी 

तू काय गालातल्या गालात गोड हसते...


सावळं रूप तुझं एक वेणी 

मुलींमध्ये तुझी एक नंबर श्रेणी 

तुझी हरिणीसारखी चाल इशारे करते...


शोभते तुझ्या नाकात नथ 

माझ्या प्रेमाचा तुझ्या हातात रथ 

अशी रुबाबात तू गल्लीतून निघते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance