Sanjay Ronghe
Action
थांबू नकोस कुठे
घे उंच तू भरारी ।
आकाश हे विशाल
निर्धार तुझा करारी ।
जग हे मिथ्या सारे
आहे किती विषारी ।
स्वार्थी सारेच इथे
म्हणे मीच अधिकारी ।
भीती सोडून आता
तू उंच घे भरारी ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी मिळवू इच्छिता? शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी म...
मैत्रीच्या नात्याचे भावविश्व रेखाटणारी अप्रतिम कविता मैत्रीच्या नात्याचे भावविश्व रेखाटणारी अप्रतिम कविता
क्षणोक्षणी विरहाची वेदना देणारी अप्रतिम रचना क्षणोक्षणी विरहाची वेदना देणारी अप्रतिम रचना
आयुष्यातील खऱ्या हिरोंवर रचलेली सुंदर कविता आयुष्यातील खऱ्या हिरोंवर रचलेली सुंदर कविता
गुंतवून ठेवणारी विलक्षण कविता गुंतवून ठेवणारी विलक्षण कविता
बिकट परिस्थितीतून जात असतानाही लढण्याचे बळ देणारी कविता बिकट परिस्थितीतून जात असतानाही लढण्याचे बळ देणारी कविता
काव्य रचनेतून पांडुरंगांची केलेली अप्रतिम अपार स्तुति काव्य रचनेतून पांडुरंगांची केलेली अप्रतिम अपार स्तुति
निःशब्द करणारी अप्रतिम रचना निःशब्द करणारी अप्रतिम रचना
कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा
एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा
नववधू, सासर, छळ नववधू, सासर, छळ
शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घडवूया शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घड...
खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देईल मजला? खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देई...
सद्यस्थिती सद्यस्थिती
शिक्षणाची झालेली हेळसांड शिक्षणाची झालेली हेळसांड
विचारांची क्रांती करा विचारांची क्रांती करा
गाडगेबाबा यांचा कानमंत्र गाडगेबाबा यांचा कानमंत्र
पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी