दुख चेहऱ्यावर
दुख चेहऱ्यावर
मी तुला मिळवल
सार सुख मी कमावल
रोज रोज इतक सतवन
ठीक नाही
तुझ्या प्रेमावीणा माझी
कुठली हार जीत नाही...
तुझ्या प्रेमाची सखे साजने
ही चांगली रीत नाही..
ही वेळ ही हळू चाले
तुझ्या प्रेमात माझे हसू
झाले
मनात माझ्या दु:ख चेहऱ्यावर
मीत नाही...

