STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

चित्त

चित्त

1 min
150

कानी पडे हळूच तुझी पैंजण 

रिकामं आहे माझ्या प्रेमाचं रांजण 

प्रेमात येऊ दे माझ्या ओठांवर मीत....


आवडला तुझ्या नाकातला खडा 

पाहून तुझं सावळं रुप झालो वेडा 

दुराव्यानं माझं किती गार केलं चित्त....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance