STORYMIRROR

Harishchandra Kawale

Tragedy

3  

Harishchandra Kawale

Tragedy

छंद

छंद

1 min
375

छंद माझा कवितेचा

हदयात विसावला

धार माझी लेखनाची

वाईट प्रवृत्तीवर हल्ला

श्वास माझा कवितेचा

रोखून ठेवला

तीर मी तो विषनतेवर

सोडला.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Harishchandra Kawale

छंद

छंद

1 min वाचा

Similar marathi poem from Tragedy