Jaishree Ingle
Tragedy
प्रेम तुझ्यावर केलं रडणं नशिबी आलं
तुझं प्रेम गुलाबी मला ना कधी मिळालं
दु:खाचा मी प्याला तोंडाला लावून बसलो...
आपलं नातं तू तुझ्या हातानं तोडलं
तुझ्याविना मन ना मी कोणाशी जोडलं
जे काही होतं जवळ ते हरवून बसलो....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी
एक महान राजा नाव त्याचे दशरथ, त्यास पुत्र चार राम, लक्ष्मण,शत्रुघ्न आणि भरत. एक महान राजा नाव त्याचे दशरथ, त्यास पुत्र चार राम, लक्ष्मण,शत्रुघ्न आणि भरत.
आज थोड्या सुमनांची कर जरा उधळण प्राणपक्षी तोडू पाहे प्रेमपाश रुपी क्षण आज थोड्या सुमनांची कर जरा उधळण प्राणपक्षी तोडू पाहे प्रेमपाश रुपी क्षण
तुमच्या मनातील पाप जगणे मुश्किल तिचे करते मनासारखे जगणे मग दिवा स्वप्न म्हणून राहते. तुमच्या मनातील पाप जगणे मुश्किल तिचे करते मनासारखे जगणे मग दिवा स्वप्न म्हणून...
मोळी होती डोईवर पाय सलसल त्या उन्हाला मोळी होती डोईवर पाय सलसल त्या उन्हाला
आईबाप,बायको-पोरं,भाऊ-बहीण यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी झुरतात आईबाप,बायको-पोरं,भाऊ-बहीण यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी झुरतात
दोघांमध्ये असलेली पोकळी दिसूनही, ती भरण्याइतकं मोठं मन कोणाचं नाही. दोघांमध्ये असलेली पोकळी दिसूनही, ती भरण्याइतकं मोठं मन कोणाचं नाही.
मनाच्या गाभाऱ्यात मग तुम्हीच दिसू लागलात हसू लागलात चिडवू लागलात मला नेहमीसारखेच मनाच्या गाभाऱ्यात मग तुम्हीच दिसू लागलात हसू लागलात चिडवू लागलात मला नेहमीसारखे...
आठवणींच्या ओंजळीत सुखद आठवणींचा मेवा आठवणींच्या ओंजळीत सुखद आठवणींचा मेवा
पैशांची आता भासतेय चांगलीच चंगळ, संपू दे लवकर हा सारा काळ अमंगळ पैशांची आता भासतेय चांगलीच चंगळ, संपू दे लवकर हा सारा काळ अमंगळ
ना उरली आज इथे भावाबहिणीची ही माया मान सन्मानापोटी भांडती संगे भावजय - भाऊराया ना उरली आज इथे भावाबहिणीची ही माया मान सन्मानापोटी भांडती संगे भावजय - भाऊराया
मन हेलावून जाई जेव्हा दिसे कळी कुस्करलेली..... मन हेलावून जाई जेव्हा दिसे कळी कुस्करलेली.....
जीवाच्या पार भारी घागरीने भरे पाणी जीवाच्या पार भारी घागरीने भरे पाणी
बालमजूरीचा अभिशाप येथे कमी पडणार नाही बालमजूरीचा अभिशाप येथे कमी पडणार नाही
प्रज्ञावान लेकीला मग मग पैसा मागे खेचतो प्रज्ञावान लेकीला मग मग पैसा मागे खेचतो
एवढा कसला वैताग आलाय रे तुला की एक एक करून सर्वांच्या जिवावर बेतला एवढा कसला वैताग आलाय रे तुला की एक एक करून सर्वांच्या जिवावर बेतला
टाहो फोडीयला कुणी कोणी फोडीला हंबरडा नाही ओलांडीला कुणी माणूसकीचा हो उंबरठा....! टाहो फोडीयला कुणी कोणी फोडीला हंबरडा नाही ओलांडीला कुणी माणूसकीचा हो उंबरठा.......
तुझ्या लेकींच्या पायात भारतमाते, बंधनांच्या बेड्या बांधलेल्याच आहे तुझ्या लेकींच्या पायात भारतमाते, बंधनांच्या बेड्या बांधलेल्याच आहे
तुमचे बोट धरलेलं बालवय आठवते सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण मनात साठवते. तुमचे बोट धरलेलं बालवय आठवते सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण मनात साठवते.
भिजे पावसांती मने चिंब होता कशी आज कानी तुझी साद आली भिजे पावसांती मने चिंब होता कशी आज कानी तुझी साद आली
नजर लागली पंढरीच्या वारीला तार्यांसारखी चमकणारी पंढरी नजर लागली पंढरीच्या वारीला तार्यांसारखी चमकणारी पंढरी