STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

भटकविले

भटकविले

1 min
220

ती बदकासारखी चाले 

मी कमी पण ती खूप

जास्त बोले 

माझ्याविणा जर तिला 

कोणी पाहिले

तिने रागात

येऊन त्याला फटकविले....


ती म्हणे तुझ्या नावाची 

मेहंदी लावीन हातावर 

काय छान दिसेल कुंकू 

माझ्या माथ्यावर

मी माझे चित्त तुझ्याच प्रेमात 

भटकविले....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance