अबोला तिचा अन माझा..!!
अबोला तिचा अन माझा..!!
साथ तुझी नसेल, तरी तुझ्या क्षणांना मी आपलसं करीन,
तुझी कमी भरून नाही निघणार, तरी तुझाच बनून राहीन.
संवाद तुझ्याशी थांबला, तरी मन तुझ्याशीच बोलण्यास झुरेल,
तुझं होता नाही आलं तरी ते तुझ्यावरच कायम प्रेम करेल...!

