आठवण
आठवण
1 min
301
आठवण तुझी येता
श्वास होतो संथ...
ऐक ये वेड्या सख्या
लिहीन म्हणते तुझ्यावर ग्रंथ..
आठवण तुझी येता
श्वास होतो संथ...
ऐक ये वेड्या सख्या
लिहीन म्हणते तुझ्यावर ग्रंथ..