STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Romance

2  

Vishal patil Verulkar

Romance

आठवण

आठवण

1 min
87

कूठे गेली रे ती ,

येतो म्हनाली लगेच ,

शेधतोय काल पासुन ,

दिसत नाहि रे मला ,


दिवसभर गप्पा मारायची ,

थोडंस रागवलो तर 

खुप खुप रजायची ,

मन माझं सैरावैरा होतयं....


तिच्याचं विचारात रमुन हि जातय

कधी येनार ति चैन नाहि रे मनाला 

डोळ्यात तिची आठवण अश्रू आनत आहे ,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance