Jaishree Ingle
Romance
वरच
असते तिची नजर
रागात येऊन ती रोज घेते
खबर
मी तिच्या ती माझ्या प्रेमाच्या
आसऱ्यावर
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी
किती तरी प्रश्न सारे, अन् शपथा घेतल्या किती तरी प्रश्न सारे, अन् शपथा घेतल्या
या दिलाला बंधने का, प्रेम दे दिल्या क्षणी गं या दिलाला बंधने का, प्रेम दे दिल्या क्षणी गं
अन्र आभाळही निसर्गाचा देखावा पाऊन पाऊस पडतो अन्र आभाळही निसर्गाचा देखावा पाऊन पाऊस पडतो
आठवणीचा गुंता नकळत माझ्यासाठी कोडच बनून राहिले आठवणीचा गुंता नकळत माझ्यासाठी कोडच बनून राहिले
संध्यासमयी जशी विलसे, नभी तेजस्वी नक्षत्रमाळ संध्यासमयी जशी विलसे, नभी तेजस्वी नक्षत्रमाळ
लाजत मुरडत मी त्याला हळूच दूर लोटलं लाजत मुरडत मी त्याला हळूच दूर लोटलं
कधी सुखा-दुःखाने तुझ्या जवळ येऊन बसलो अन् खुदकन पाहून हसलो कधी सुखा-दुःखाने तुझ्या जवळ येऊन बसलो अन् खुदकन पाहून हसलो
सोबत असू दे रे तुझी माझी अशीच, सुख दुःखात हवी फक्त सोबत तशीच सोबत असू दे रे तुझी माझी अशीच, सुख दुःखात हवी फक्त सोबत तशीच
वचन दे मज चंद्र साक्षी, तूच माझी जीवनसंगिनी वचन दे मज चंद्र साक्षी, तूच माझी जीवनसंगिनी
घेरा फिरे ताकतीचा, आल्हाद वाटे जगणं घेरा फिरे ताकतीचा, आल्हाद वाटे जगणं
समोर सख्याला पाहता गोड ती लाजत होती समोर सख्याला पाहता गोड ती लाजत होती
एका क्षणात सागर सारा पिऊन घे ना गं, एका क्षणात जीवन सारे जगून घे ना गं एका क्षणात सागर सारा पिऊन घे ना गं, एका क्षणात जीवन सारे जगून घे ना गं
स्पर्शात तुझ्या वीज कडाडली गं, तुझ्याच मिठीत रात्र संपली गं स्पर्शात तुझ्या वीज कडाडली गं, तुझ्याच मिठीत रात्र संपली गं
पडते पाऊल पुढे घ्यावयासी आलिंगन पडते पाऊल पुढे घ्यावयासी आलिंगन
दिसायला ती काळी, पण भरवते तोंड मेकअपानी दिसायला ती काळी, पण भरवते तोंड मेकअपानी
चारोळी चारोळी
खात्रीने सांगतो की एखाद्यातरी कडव्यात, तुला तुझे प्रतिबिंबच येईल दिसून खात्रीने सांगतो की एखाद्यातरी कडव्यात, तुला तुझे प्रतिबिंबच येईल दिसून
नित्य आसक्तीत त्यांच्या, उभे जगणेच मी टाळतो नित्य आसक्तीत त्यांच्या, उभे जगणेच मी टाळतो
साथ तुझी हवी हवी, भेट तुझी युगांतरी साथ तुझी हवी हवी, भेट तुझी युगांतरी
ही वाट धुंद ओलेती हात हातात गुंफती प्रीती अजाण अबोल गूज स्पर्शाने वदती केस ओलेते आवरी हळुवार ... ही वाट धुंद ओलेती हात हातात गुंफती प्रीती अजाण अबोल गूज स्पर्शाने वदती केस...