STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

आपली

आपली

1 min
92

मला पाहून तू आपली 

चाल बदलते 

समोर येताच मी तू चिडून 

बोलते 

काय करावे तुझे हे मला 

ना कळते...


तुझ्यात गुंतला जीव 

म्हणून करे तुझी कीव 

लबाड बाता तुझ्या तरीही 

उंच नाक ठेवते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy