STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

वंडरलँड

वंडरलँड

1 min
268

हॅरी पॉटर आणि फास्टर फेणे दोघेही चांगले मित्र होते दोघेही काही नवीन काहीतरी करण्यात पटाईत होते

वंडरलँड चा अदभुत अनुभव आपणही अनुभवयाचा म्हणून दोघेही वंडरलँड ला पोहचले

आत पोहोचता लोकांच्या किंचाळ्या वरून खाली येणारे पाळणे पाहून दोघे हि आतून घाबरलेले

"काय फेणे कसा काय पाहतोस घाबरला वाटत "

"रे हॅरी मी नाही घाबरत जस्ट पाहत होतो कि किती उंच आहे ते "

"मग खुप उंच आहे ना "?

"नाही रे ह्या पेक्षा वर गेल्यावर मज्जा आली असती "

"खरंच फेणे "?

"खरंच हा घाबरला नाही कि मला उगीच सांगतो... मला तर धडकी भरली आहे "

"काय रे हॅरी जाऊया ना "

"हो "

दोघे हि तिकीट काढण्यासाठी उभे राहिले

तिकीट काढण्यासाठी रांगा बऱ्याच होत्या

"फेणे मला ना अर्जेन्ट फ़ोन करायचा आहे मी येतो तू थांब इथे "

"ओके"

हा हॅरी भीती पोटी तर सांगत नाही ना

२० मिनिटे झाली तरी हॅरी चा पत्ता नाही रंगा पुढे सरकत होती

"अखेर फेणे हि रांगेतून बाहेर आला आणि हॅरी ला शोधू लागला

"शोधत शोधत फेणे काही हॅरी नाही भेटला "

भीती पोटी दोघांनी वंडरलँड मध्ये हरवल्याचं कारण सांगून तो कार्यक्रम आटोपला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action