prafulla shendage

Inspirational

0  

prafulla shendage

Inspirational

वधु परीक्षा की वर परीक्षा?

वधु परीक्षा की वर परीक्षा?

1 min
1.9K


वधू परीक्षा" अर्थात मुलगी बघण्याचा कार्यक्रम. लग्नाच्या आधीचा मानला जाणारा सर्वात महत्वाचा टप्पा. बघण्याचा कार्यक्रम म्हणजे फ़क़्त मुला-मुलींचीच नाही तर त्यांच्या घरच्या मंडळीची , नातेवायकांची भेट, त्यांचे विचार ,स्वभाव ओळखण्याची एक सुरुवात असते . ह्या बघण्याचा कार्यक्रमात फ़्क़्त मुलीलाच नाही तर मुलालाही पारखलं जातच की मुली कडच्या लोकांकडून . म्हणजेच हि फ़्क़्त "वधू परीक्षा" च नाही तर "वर परीक्षा" पण असतेच .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational