STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

थनोस ला भारी पडला बाहुबली

थनोस ला भारी पडला बाहुबली

1 min
240

थनोस आता खूप शक्तिशाली झाला आहे आपल्या वाईट शक्तीचा प्रसार करून तो साऱ्या जगावर राज्य करण्याचा त्याच्या हेतू आहे 

आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी हल्ले करण्यास सुरवात केली आहे निष्पाप जीवाचे बळी हानी होत आहे 

त्याने आव्हान केले आहे कि कोणात दम असेल तर लढा माझ्याशी नाहीतर गुलाम व्हा 

त्याचे ते आव्हान बाहुबली च्या कानावर पडले योद्धा बाहुबली पेटून उठला 

"खूप झाले थनोस तुचे तुच्या वाईट शक्तीचा प्रसार मी होऊ देणार नाही "

बाहुबली थनोस च्या समोर उभा टाकला 

"ये बाहुबली ये तुचीच वाट पाहत होतो "

"वाट पाहत होतास म्हूणन तर आलोय मी आता तुझी वाट लावणार" 

"माझी हा हा हा "

थनोस ने आपल्या हाताने जादू ने आगेचा गोळा बाहू च्या दिशेनं फेकला डोंगर दऱ्यातून वाऱ्याप्रमाणे सराईत फिरणाऱ्या बाहू ने तो अचूक रित्या चुकवला

असेच एक एक जादू बाहू वर होत केली कधी बाहू ने चुकवले तर कधी घायाळ झाला. 

दोघात चकमक बरीच रंगली 

थनोस जादू करत होता पण बाहू मात्र थकला नाही 

बाहू ने आपली गदा थनोस वर फेकली ती गदा एव्हडी शक्तिशाली होती कि थनोस एकाच दमात खाली कोसळला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action