शीर्षक लिहिण्यासाठी काहीच नाही
शीर्षक लिहिण्यासाठी काहीच नाही
नेहमी तू सुखी रहावी हीच एक देवाकडे प्रार्थना करतो
कृपया करून हृदयाशी खेळं खेळणं बंद कर,सगळेच त्या खेळाचे खेळाडू नसतात.जर मनाला लागलं तर जीव ही देणारे असतात...
काही लोक फक्त शारीरिक सुख देऊन जातात पणं
मानसिक ,परीवारीक , संसारीक सुख फक्त एकाच व्यक्ती कडून मिळू शकत
काहीं काळा पुरते तुझ्या शरीराला लोचनारे तुला खुशी देतील पणं आयुष्यभराची साथ् ते तुला कधीच देउ शकणार नाही
आयुष्य मरण्या इतकं सोपं नसत. आयुष्यात खूप साऱ्या अडचणी असतात, खूप सारे निर्णय खूप सारी जिम्मेदारी असते, हे विसरूनच जातात ना काही मुली...
अश्या मुली कधी आयुष्याचा विचार का नाही करत.. हेच करण्यासाठी आई बापाने जन्माला घातलेलं असत का, क्षणिक सुख म्हणजे सर्व काही नसत हे का कळत नाही काही मुलींना ..
काही लोक तुमच्या आयुष्यात येतात तुमच्या भावनांशी खेळतात याचा अर्थ असा होतो का !!
की सर्व लोक त्या साठीच आयुष्यात येतात ..
नाही ...! मुळीच नाही मी पणं तुझ्या आयुष्यात तुला योग्य मार्ग दाखविण्यासाठी च आलो होतो.
तुझ्या मधील अवगुनांना बदलून तुला चांगल्या गोष्टी समजवण्याठी आलो होतो ..पणं
तू काय केलं शेवटी तू मातीच खाल्ली...
पुन्हा तूटल ना माझं हृदय झाला ना मला त्रास ..
तुला काय फरक पडणार आहे तुला तर फक्त तुझी हवस पूर्ण करायची आहे ना ..कर मनसोक्त कर
पण एक गोष्ट लक्षात ठेव जो श्रेयस तुझ्या आयुष्यात आला होता तो पुन्हा येणार नाही
कारण जेव्हा हृदय तुटत तेव्हा समोरची व्यक्ती मेली अस आपण समजतो ना मग मी ही मेलोय तुझ्या साठी
इतरांकडून तुझ्या बाबतीत खुप काही ऐकण्यात आल,, त्यांनी तुला खूप अश्लील अभद्र शब्दांनी उधळून मला सांगितल तरीही मी तुला माफ च केलं ना ... तरीही तुला समजून घेतल ना ....
अस कुणी नाही समजून घेणार तुला .....
मी तुला नेहमी माफ करत राहिलो नेहमी स्वतः च्या मनाला साद घालत होतो की एक दिवस तरी तू नक्कीच त्या गोष्टी सोडून देशील पणं. नाही ना सुटत तुला त्या गोष्टी काही दिवसांपूर्वी पुन्हा तुझ्या शरीराचा भोग घेणारा एक विचित्र प्राणी मला येऊन बोलायला लागला ..... बोलला जे आहे ते असच चालू दे तू पणं तिच्या शरीराचा स्वाद घे कस सांगू त्या जनावराला मी मला तुझं शरीर नकोय मला नाहीये भूक तुझ्या शरीराची.. हे सर्व मी तुला नेहमी समजून सांगत आलो पणं तुला तर हेच सर्व पाहिजे ना....
फक्त शेवटी एवढंच बोलू इच्छीतो की तुझ्या सारख्या नालायक व्यक्ती चांगल्या लोकांच्या आयुष्याचा खेळ करून ठेवतात तेवढं मात्र बंद कर.
माझ्याकडे शब्द ही नाहीये आता तुला समजून सांगण्यासाठी ....,
