पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
पत्र लिहून झाले तशी ती भानावर आली जी चूक तिने केली होती ती चूक ती तिच्या मुलीला करून देणार नव्हती. आता फक्त तिला तिच्या मुलीला मायेनं सावरायचे आहे आधार द्यायचाआहे अस मनाशी ठरविते आता तिचे मुलेच आता तीच खरं प्रेम होती. मनातील सगळी मळभ आता दूर झाली होती एक नवी उमेद तिच्या चेऱ्यावर दिसू लागली