नर्तिकी
नर्तिकी
1 min
1.1K
नर्तिकी
आज माझा एका ठिकाणी सत्कार होता. त्या वेळी माझ्यावर.स्तुतीसुमने ऊधळीत होती. कौतुककाचा भडीमार होत होता. मला ही सगळे जण भाषण करण्यास सांगत होते.
मी भाषण काय केले आठवत नाही . पण लोक टाळ्या वाजवत होती. काहीजणी डोळे पुसत होत्या. मी थकुन खाली बसले खरी.घटघट पाणी प्यायले . मन मात्र भूतकाळात डोकावत होते. कोण होते मी ? कशी झाले मी? मी अशी का मी तशी मग खरी मी कशी?