निसर्ग
निसर्ग
"लुनल् नावाची मुलगी तिच्या आई सोबत गावाच्या टोकापाशी राहत होते दुपारी लुनल् जंगलात रासबेरी आयला जाते ,येता येता वाटेत् पाऊस येतो ती धावत च घरी येते, ओली चिंब झालेली लुनल् तशीच घरात येते, आई तिला खूप ओरडते अग लुनल् मी आत्ताच फरशी पुसून घेतली आहे वेडी लवकर आत जा आणि कपडे बदल लुनल् आत जाऊन कपडे बदलते आणि खिडकीत सहज पाहते तर तिला आकाशात इन्द्रधनुष्य आलेला दिसतो आणि ऊनही पडलेले असते ती बाहेर येऊन आई ला विचारते की आई आत्ता तर किती पाऊस पडत होते आणि आत्ता कडक ऊन आहे असे का बर आई म्हणते अग मोट्या साठयातले पाणी यामुळे होते असे लुनल् म्हणते म्हणजे मग आई तिला समजावून सांगते की जो महासागर असतो ना त्या पाण्याचं वाफ होते आणि ढगाकदे जाते आणि तया पाण्याचे पर्जन्य होऊन ते पावसाच्या रूपात खाली येतात पान आता आपण गावात रहातो म्हणून आपल्याला पावसाची जाणीव होते पण शहरात हा पाऊस फार कमी प्रमाणात जाणवतो कारण तेथे सगळीकडे लोकांनी आपल्या उंच उंच इमारती चे बांधकाम केले आणि महासग्रसथि तर जागाच नाही सर्व जण निसर्गाला विसरूनच गेले तेथे हातावर मोजण्यासारख्या लोकांकडे झाडे आहे मोठाय फॅक्टरीमुळे तेथे खूप प्रदुषण आहे सर्व आपल्याच दुनियेत मग्न आहेत, लुनल् लगेच म्हणते आई मग तर सर्वानी झाडे वाढवली पाहिजे मी पण आपल्या घरासमोर अजून एक नवीन रोपटे आणून लावेल आई म्हणते हो चाल आता जेवण करण्या साठी मग दोघी जेवण करायला बसतात!
