STORYMIRROR

Anil Rathod

Action Inspirational

2  

Anil Rathod

Action Inspirational

कुत्र्यांना कानफटावेच लागते.

कुत्र्यांना कानफटावेच लागते.

1 min
89

वाढलो ज्या समाजात

त्यांचेही देणे लागते.


समजत नाही मवाळ भाषा

त्या कुत्र्यांना कानफटावेच लागते.


वाकडी यांची शेपूट

सरळ करायची नसते.


पाय ठेवावं त्या शेपटीवर

सरळ कापून काढायची असते.


समजत नाही मवाळ भाषा

त्या कुत्र्यांना कानफटावेच लागते.


वाढलो ज्या समाजात

त्यांचेही देणे लागते.


पदोपदी भेटतील 

 मोकाटीला रस्त्यावर.


कारण नसतानाही साले 

धावून येतील अंगावर.


कधीच यांना घाबरायचं नसते

भुंकणारी जात साली, लाथाडायची असते.


समजत नाही मवाळ भाषा

त्या कुत्र्यांना कानफटावेच लागते.


वाढलो ज्या समाजात

त्यांचेही देणे लागते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action