STORYMIRROR

Shivani Kavtekar

Inspirational

4.0  

Shivani Kavtekar

Inspirational

कोठुनी येते मनात कळेना..!

कोठुनी येते मनात कळेना..!

1 min
15



कोठुनी येते मनात कळेना
उदासीनता ही हृदयाला

काय त्रास देते, ते समजेना
हृदयाच्या अंतहदयाला

हे नाही, ते नाही
काय पाहिजे नेमके मनाला..? 

कुणीही कडे झुलते मन..                          जीव तर बिचारा वाचलेले कुणाला.. 

 मुक्या सारखे , मनाचे बोल.. 
घरे बनतील पण, बिचारया हदयाला... 

तीव्र वेदना करी हदय बिचारा पण, 
दिव्य औषधी कसली न मिळे त्याला..! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational