जीवन हे असे की
जीवन हे असे की
अरे काय झालं! मी करते ना काम तुम्ही का त्रास घेत आहात. अरे आली थांब ना! इथे एक काम नाही संपत तर दुसरं काम येते माझी काही जीवन आहे की नाही.
अरे माफ करा तुम्हाला तर मी माझी ओळख करून दिली नाही ना माझ नाव ईशा राणे.तुम्हाला तर वाटत असेल ना की एवढं काय काम करते की मला वेळच नाही भेटत ना.
सांगते सगळ सांगते,...आधी मी कोण आहे ते तर ऐका म ग माझा काम कळायला वेळ नाही लागणार.तर मी एका छोटा गावातून मुंबई येते आली असच काही स्वप्न घेऊन जसे तुम्ही पण ठेवले असतील परंतु ते पूर्ण करणे खूप अवघड होते.
मी ठरवलं होत की खूप मेहनत करायची आणि सगळ इच्छा पूर्ण करायचं.आणि हे सगळ विचार करून नवीन जीवनाला सूरवात केली.
पहिल घर शोधायला लागत ना परंतु मुंबई ही एवढं सोपं नसत एक चांगल घर शोधणं म ग काय झाली तीच होती पहिली यशाची पायरी खूप त्रास घेतला त्यानंतर एक चांगल घर मिळालं.असे माझे दिवस चालू झाले कॉलेज करायची.म ग अभ्यास आणि बाकी राहिली असेल ती काम करत दिवस निघून जायचं.
हा माहित आहे की तुम्हाला माझा काम ऐकायचं पण बोलताना की सोन हे तेव्हाच चमकत जेव्हा ते नीट भट्टी भाजल जात.माझी गोष्ट पण अशीच काही आहे.हा तर मी कुठे होती की असं असायचा माझा नेहमीच दिनचर्या.असच करत काही महिने निघून गेले आणि या जीवनात एका नवीन वयक्तीची जागा आली ती अजून कोणी नाही तर माझा जीवनसाथी.
हो हो हो .......हेच खर आहे रे. आता तर तुम्ही विचार करत असाल ना ही तर तिचे स्वप्न पूर्ण करणार होती म ग हे कसं?तेच तर आहे रे स्वप्न ठेवायचं खूप सोपं असतं परंतु पूर्ण करणं नाही.आता काय जीवनात अजून काही गोष्ट आली म ग काम आणि जबाबदारी पण आली. आणि खरी असली होती ती स्वप्न कुठेतरी कोपऱ्यात जाऊन रुसून बसली.
काही वर्ष अशीच गेली आणि माझा लग्न झालं आता कळलं की एवढी कामात का असते अरे एका घरची सून या पत्नी या आई बनायचं सोपं नसतं आणि हेच माझा काम आहे पण कोणी याला काम कसं बोलेल ना कारण मी तर घरीच असते ना पैसे थोडी कमवते म ग काय आहम्ला आरमाच असतो. सकाळी लवकर उठून जेवण करा, घर आवरून ठेवा, बाकी घरच्यांची तयारी करा, आणि वेळ मिळाला तर स्वतः नाश्ता करा नाहीतर चहा पिऊन दिवस घालावा.पण तरी तिला काय ना शेवटी हेच ऐकते की तू तर पैसे पण नाही कमवत तर त्रास कोणता म ग हे जीवन असे कसे!
अरे स्त्री हे एक वस्तू नाही तर माणूसच आहे आता च्या काळी मुलांना एक मुलिगी शिकलेली पाहिजे बाहेर जाऊन काम करणारी पाहिजे पण कोणला फक्तं घर सांभाळून राहणारी या फक्त बाहेर काम करणारी नको आणि कितीही नाही बोललो तरी हेच खरं आणि कल्युग आहे.
परंतु ती स्त्री अजूनही तशीच आहे जसे काही काळी होते जस की कधी आपले स्वप्न सोडून तरी कधी घर आणि मदतीसाठी बाहेर जाऊन काम पण करते.तिला कधी कमी नका लेखू ती देवी च रूप नाही तर स्वतः देवी स्वरूप असतं.तीचा आदर करा.
जीवन हे सोबतीने सुंदर बनत जात कितीही बोललो तरी पैसे हे फक्त जगायचं रस्ता आहे त्यावर चालण्यासाठी घरच्यांचे प्रेम आणि आपला वेळच कमी येतो.
चला मला तर माझ्या घरी खूप काम राहिली आहेत.आता मी जाते गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आणि पटलं तर तसे बद्दल घडून आणा.
