STORYMIRROR

s Gingine

Romance

3  

s Gingine

Romance

अपूर्ण प्रेम 🥹

अपूर्ण प्रेम 🥹

1 min
6

अमोल आणि सारिका रोज तासनतास बोलायचे चाट करायचे..." Good morning"पासून ते Good night" पर्यंत सगळ एकत्र करायचे.❤️ एक दिवस सारिका ने मेसेज केला: "आज मी थोड कामात आहे... नंतर बोलते...." अमोल ने रिप्लाय केला, "ठीक आहे , मी वाट बघत आहे ☺️"पण तो मेसेज नंतर " कधी आलाच नाही... रात्र झाली...  अमोल पुन्हा पुन्हा फोन बघत होता आणि व्हॉट्सॲप  उघडत होता.... लास्ट सीन पाहत होता.... पण सारिका ऑनलाईन आली नाही.... दुसऱ्या दिवशी त्याला समजले सारिका चा अपघात झाला होता....💔 त्या दिवसापासून अमोल रोज तिचा chat उघडतो.... आणि मनात एकच विचार येतो...."कधी कधी एक नंतर ' आयुष्यभरासाठी thambcun जातं...."❤️🥹 तुमच्याही आयुष्यात असा कोणता मॅसेज आहे का जो तुम्ही विसरू शकत नाही?  comment मध्ये सांगा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance