STORYMIRROR

s Gingine

Others

3  

s Gingine

Others

लास्ट मेसेज ❤️🥹

लास्ट मेसेज ❤️🥹

1 min
2

अमोल आणि सारिका रोज तासनतास chat करायचे.... "Good morning"pasun "Good night" पर्यंत सगळ एकत्र ❤️ एक दिवस सारिका ने मेसेज केला : "  आज थोड कामात आहे.... नंतर बोलते...." अमोल ने रिप्लाय केला, ठीक आहे, मी वाट पाहतो आहे.... रात्र झाली.... अमोल पुन्हा पुन्हा व्हॉट्सॲप  आणि फोन उघडत होता.... सारिका चे लास्ट सीन पाहत होता ... पण सारिका काही ऑनलाईन आली नाही.. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल ला समजले सारिका cha अपघात झाला होता..💔  त्या दिवसापासून अमोल रोज तिचे चाट उघडतो आणि रोज तो तिचा शेवटचा मेसेज वाचतो.. आणि मनात एक विचार येतो.. कधी कधी एक' नंतर ' आयुष्यभरासाठी थांबवून जातं...."


Rate this content
Log in