STORYMIRROR

Mangesh Kulkarni

Romance Classics

3  

Mangesh Kulkarni

Romance Classics

अजनबी

अजनबी

1 min
466

 

तिला पहाटे ४ वाजता जाग आली...

6 वाजता निघायचेय ... 

तो भेटेल? ८ दिवस झाले....

आपण फोन नंबरही कसा नाही घेतला...

त्यानेही विचारला नाही...

आरशात पहात ती खुदकन हसली...

Beauty म्हणाला कसे पटकन... मोहरुन गेली ती..

5.45 वाजता ती निघाली...

मनात ...चली गोरी पी से मिलन को चली... अरे हे काय उगाचच ? ती स्वतःशीच... गाणे मनात नादतेय..

10 मिनिटात ती St Peter Square मधे... नजर भिरभीरत...

शनिवार असल्याने रस्ता... निर्मनुष्य...

एखादीच बस...ट्राम ...

St Peter Square मधून ती सुसाट पुढे... 

आता Town hall sqaure... सावकाश

पलीकडे फूटपाथ वर ... कोण?

ती पहात... आणि ..तो उभा..

गाड़ीतून उतरून ती... 

Hi Beauty.... तो मनापासून हसला..

डाल के कजरा लट बिखराके... तो गुणगुणला

ती लाजली

दोघे गाडीत... 

तू कुठे जाणार? ती..

तुझ्या..बरोबर. तो...

दोघेही मनापासून हसले...

20 मिनिटाते Mount Dew च्या पायथ्याशी..

Mount dew Trek थोड़ा अवघड... त्यामुळे खूप कमी ट्रेकर्स...

 ट्रेक सुरु...

 वारा भन्नाट ... ती स्वतःला सावरत

 ये किसके लिए है बता किसके नाम वो पंछी तेरा ये सुरीला सलाम...ती

हवाओं पे लिख दो हवाओंके नाम 

हम अनजान परदेसियोंका सलाम... तिच्याकडे पहात तो

 तुला किती गाणी आठवतात? ती

 तुझ्या मनातली सगळीच.... तो डोळे मिटून!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Mangesh Kulkarni

Similar marathi story from Romance