व्हायरस
व्हायरस
अँटी व्हायरससारखं आयुष्यात
येऊन तू सारं क्लीन केलं
इंस्टाग्रामवरही मी मेसेज सीन
करणं बंद केलं
दोन्ही सिम बंद करून मी
नवीन सिम घेतले...
आता मुलींच्या फोनने माझ्या
मोबाईलची येईना बिझी टोन
पाईप लाईनवाल्याने ठेवली
सखे तुझ्या प्रेमाची रिंगटोन
जन्मभर तुलाच पाहण्याचे मी
देवाला वचन दिले...

