STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance

3  

NIKHITA DAKHORE

Romance

तू तीळ मी गुळ

तू तीळ मी गुळ

1 min
241

तू तीळ मी गुळ

आपल्या मिलनाने

तयार व्हावा गोड सूर...

मग मिळून करू 

संक्रांतीच्या निमित्ताने

समाजातील कडवटपणा दूर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance