स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य म्हणजे नव्हे स्वैराचार...
घ्यावा उपभोग करुनी विचार...
अधिकारांसवे ठेवु कर्तव्यांचेही भान...
सार्थ करूया भारत देश महान...
स्वातंत्र्य म्हणजे नव्हे स्वैराचार...
घ्यावा उपभोग करुनी विचार...
अधिकारांसवे ठेवु कर्तव्यांचेही भान...
सार्थ करूया भारत देश महान...