STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

सराफ

सराफ

1 min
249

तूच आहेस सखे माझ्या प्रेमाचा झरा 

गातो मी रोज एकटा तुझ्या प्रेमाचा अलाफ....


तुझ प्रेम मला मिळेल का खोट खोट 

तू माझ्या प्रेमाचा दागिना मी तुझा सराफ...


माझ्या खऱ्या प्रेमाच तूच खर सोन 

तुझ्या प्रेमाला करे मी जन्मभर वर्लाफ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance