STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance

3  

NIKHITA DAKHORE

Romance

स्मित...

स्मित...

1 min
346

तुझ्या हृदयाच्या प्रत्येक 

स्पंदनावर नाव माझं आहे...

श्वासांना सांग तुझ्या 

अस थांबु नका 

स्मितावर भाळलेल

 ह्रदय तुझ नव्हे 

ते गाव माझं आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance