STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance Fantasy

3  

Sanjay Ronghe

Romance Fantasy

सळसळ सळसळ आला वारा

सळसळ सळसळ आला वारा

1 min
221

सळसळ सळसळ आला वारा

सोबतीला आल्या पाऊस धारा ।


क्षणभर पावसात भिजली धरा

गधं मातीचा दरवळला जरा ।


जेव्हा आकाशात चमचमतो तारा

येता आभाळ लुप्त होतो तो सातारा ।


दडून ढगांच्या आड देतो तो पहारा

पडतो मग पाऊस समजून इशारा ।


हसते कळी आणि फुलवते पिसारा

मन मोहून घेई मग सारा नजारा ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance