STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

शंभर

शंभर

1 min
281

जीवन बहरले तुझ्या 

आयुष्यात येऊन 

मला ठेवले तू डोळ्यांच्या 

पापण्यावर बसवून 

रुबाब तुझा रे राजासारखा 

मी शंभर स्वप्न तुझीच पाहते.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance