STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

रंगाने काळी

रंगाने काळी

1 min
572

तुझ्या प्रेमावर माझा धाक 

माझं लहान चिमणीसारखं नाक

बघ साजणा माझी अदा जगावेगळी..!!१!!


नखरा माझा तुला पाजतो पाणी 

नाही अागाव मी घालते एक वेणी 

साधं भोळं माझं रूप ना रंगाने काळी..!!२!!


आई-बाबांनी मला लाडात पाळलं

चढत्या वयात मला तुझं प्रेम कळलं

रागा रागात बोलते देई ना मी रे गाळी..!!३!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance