STORYMIRROR

Pavan Dharmal

Romance Others

3  

Pavan Dharmal

Romance Others

प्रेमाचं एक वरदान

प्रेमाचं एक वरदान

1 min
264

तू माझावरच प्रेम करावे अशी माझी सक्ती नाही,

मी तुला दान म्हणून मागावे अशी भक्ती सुध्दा नाही.

व्यापून टाकावं तू संपूर्ण आयुष्य अशी माझी व्याप्ती नाही,

साथ जन्म साथ देईल अश्या माझ्याकडे शपथा नाहीत.

आशेवर झुलत ठेवेल तुला व निघूल जाईल अशी मी व्यक्ती नाही,

तुझा श्वासात श्वास आत अडकला माझा तर मरणयाशिवाय माझा कडे मुक्ती नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance