STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

फिरते

फिरते

1 min
120

तू वेडं केलं या शहराला 

तुला पाहून साधी भोळी मुले 

गेली खालच्या थराला 

प्रेमाचे खोटे बोल बोलून 

सार कॉलेज तू नाचवत फिरते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy